Pune Accidnet : पुण्यात चांदणी चौक परिसरात भीषण अपघात, शिवशाही बसची ६-७ वाहनांना जोरदार धडक

पुण्यातील चांदणी चौक परिसरातील सुस खिंडीजवळ शिवशाही बसलने सहा वाहनांना जोरदार धडक दिली.
Accident
AccidentSaamTV
Published On

>> ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पुण्याजवळ (Pune News) चांदणी चौक परिसरात भीषण अपघात (Accident) झाला आहे. एका शिवशाही बसने चारचाकी गाड्यांचा धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Accident
...त्यामुळे भाजपनेच मनसेला पत्र पाठवायला सांगितलं असावं; अरविंद सावंतांचा गंभीर आरोप

पुण्यातील चांदणी चौक परिसरातील सुस खिंडीजवळ शिवशाही बसने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवशाही बसचंही यामध्ये नुकसान झालं आहे.

अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेच रस्तावर सर्वत्र ऑईल सांडल्याने वाहतूक काहीशी मंदावली आहे. (Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com