Powai: IIT-मुंबईतील विद्यार्थांची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

IIT -मुंबईतील विद्यार्थीची उडी मारून आत्महत्या
IIT Bombay
IIT Bombayजयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई: पवईमधील आयआयटीमध्ये (IIT Bombay) 26 वर्षीय दर्शन रामधन मालवीया या विद्यार्थ्याने हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजक्यावरून उडी (Boy Jumped From 7th Floor) मारत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदोरचा राहणारा आहे. (Mumbai IIT Student News Updates)

आज सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने उडी मारल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले असून, पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये, तणावात त्याने हे पाऊल उचलले आहे असे, सूत्रांचे म्हणने आहे. त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital Mumbai) शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पवई पोलीस (Powai Police) याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com