ही वसंत मोरेंची राजकीय हत्या, रुपाली पाटलांची राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर

मनसेचे पुणे शहरअध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली आहे.
ही वसंत मोरेंची राजकीय हत्या, रुपाली पाटलांची राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर
Published On

मुंबई : मनसेचे पुणे शहरअध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली आहे. राज्यातील सर्वच पक्ष वसंत मोरेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छूक आहेत. आता राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना खुलं आवाहन केले आहे.

हे देखील पहा-

आजची जी घटना आहे ती अत्यंत दुर्दवी घटना आहे. वसंत मोरे (Vasant More) यांना शहरअध्यक्ष पदावरून हटविण्यात आले आहे. वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रभागातील लोकांच्या सुरक्षेकरता सर्व जाती- पातीच्या लोकांच्या मनातील भूमिका मंडळी होती. परंतु, त्यांना ज्या पद्दतीने आज शहरअध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं. हि एक राजकीय (Political) हत्या आहे. या मनसेच्या अंतर्गत खेळा खूप पूर्वी पासून चालत आहेत. आणि याच कारणामुळे मी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. कारण काम न करणारे लोक, ज्या पद्दतीने सर्व गोष्टी असतात. आणि तिथे जर, वरिष्ठ हे जर दुरावा देणार असेल तर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं ते मरण होत.

ही वसंत मोरेंची राजकीय हत्या, रुपाली पाटलांची राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर
कोरोनाच्या XE व्हेरियंटचा संसर्ग झालेली ती व्यक्ती कोण? वाचा डीटेल्स...

मी त्यांना विनंती करते जर तुमचा निर्णय असेल तर राष्ट्रवादी पार्टीमध्ये तुमचं नक्कीच स्वागत केलं जाईल, कारण काम करणारा व्यक्ती लोकांमधून निवडून येणार व्यक्ती याचा महत्व काय असत. याची पूर्ण जाणीव आहे. परंतु, जे माझ्या विषयी झालं होत, त्याच्या कितीतरी पटीने ते तुमच्या समोर आलं आहे. त्यामुळे मी घेतलेला निर्णय अत्यंत त्यावेळी योग्य होता. आणि माझी आपल्यास एक विनंती आहे. तुमची जी राजकीय हत्या केली आहे. खचून न जात आपण आपला निर्णय घ्यावा, अशी विनंती करते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com