Breaking News : गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्रात आलेल्या महिला पोलीस कर्मचा-यानं केली आत्महत्या

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
Breaking News. Kavita Kumari, Bihar, Pimpri Chinchwad
Breaking News. Kavita Kumari, Bihar, Pimpri ChinchwadSaam tv

Pimpri Chinchwad Breaking News : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचा-याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल कविता कुमारी (Kavita Kumari) (ब्रह्मपुरा ठाणा, मुजापूर, बिहार) असं आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांचे नाव आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहे.

Breaking News. Kavita Kumari, Bihar, Pimpri Chinchwad
Raksha Bandhan 2022 : रक्षणकर्त्यांसमवेत रक्षाबंधन; पाेलिस ठाण्यात उत्साहाचं वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com