"पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करा; अन्यथा रस्त्यावरती उतरु!"

मंदीर, मस्चिद, चर्च खुले करावेत अशी पुण्यातील नागरिकांची इच्छा असून सरकारने ती लवकरात लवकर सुरु करावीत अन्यथा भाजपा यासाठी आंदोलन करेल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्य सरकारला दिला आहे.
"पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करा; अन्यथा रस्त्यावरती उतरु!"
"पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करा; अन्यथा रस्त्यावरती उतरु!"Saam Tv
Published On

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पुण्यातील कोरोनाचे प्रमाण चार टक्याहून कमी झाले आहे त्यामुळे आता मंदीर, मस्चिद, चर्च खुले करावेत अशी पुण्यातील नागरिकांची इच्छा असून राज्य सरकारने ती लवकरात लवकर सुरु करावीत अन्यथा भाजपा यासाठी आंदोलन करेल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्य सरकारला दिला आहे.Open all religious places in Pune

हे देखील पहा-

राज्य सरकारState Goverment विरुध्द पुणे भाजपाBJP आणि महापालिका हा संघर्ष सतत दिसून येत आहे. आत्ताच काही दिवसांपुर्वी पुण्यातील लॉकडाऊनचेLockdown निर्बंध शिथिलतेवरुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईला वेगळा न्याय आणि पुण्याला वेगळा का? असा सवाल उपस्थित करुन पुण्याचे निर्बंध शिथिल करावे अशी मागणी केली. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेRajesh Tope यांनी 'ज्या महापालिकांनाMunicipal Corporation निर्बंध शिथील करायचे असतील त्यांनी तसा प्रस्ताव पाठवावा' असा सल्ला पुणे पालिकेला दिला नंतर तो प्रस्तावही पुणे महापालिकेने पाठविला. हे सर्व राजकारण, आरोप-प्रत्यारोप ताजे असतानात आता भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीकJagdish Mulik यांनी मंदिर खुली करा अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरु असा इशाराच राज्य सरकारला दिला आहे.

"पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करा; अन्यथा रस्त्यावरती उतरु!"
Lalbagcha Raja 2021: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

हिंदू धर्मामध्ये Hindu religion पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण मासाला सुरुवात झाली असून या महिन्यामध्ये लोकांना प्रार्थनाPrayer करायच्या असतात पण लोकांच्या भावना समजून न घेता राज्य सरकार आपल्या ताब्यात आहे म्हणून मंदीर बंद ठेवायची लोकांच्या भावनांचा आदर करायचा नाही. लोक भावणांचा अनादर आम्ही खपवून घेणार नाही. तसेच पुण्यातील जनतेची मागणी पुण्यातील मंदिर सुरु करावी अशी आहे. मात्र ही मागणी सरकारच्या कानापर्यंत जात नाही का? असा सवाल विचारत त्यांनी सरकारला विनंती करतोय कि पुण्यातील सर्व प्रार्थनास्थळे खूली करा अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलनMovement करु, रसत्यावर उतरु पण पुणेकरांसाठी मंदिर सुरु केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारलाMVA Goverment दिला आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com