

पुणे - एमएमआरडीए MMRDA क्षेत्रात डेंग्यू Dengue आणि मलेरियाची Malaria संख्या वाढल्यानंतर नवी मुंबई Navi Mumbai महापालिका प्रशासनाने आपली मच्छर भगाव मोहीम जोरात सुरू केली आहे. शहरातील डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन त्यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. डासांचे निर्मूलन करण्यासाठी व्यापक प्रमाणात धुरीकरण आणि फवारणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डासांचे अड्डे शोधण्यासाठी आलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंगलट येणार आहे.
हे देखील पहा -
अडथळा आणणाऱ्या सोसायट्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. नवी मुंबई शहरात डेंग्यूचे नऊ रुग्ण उपचार घेत असून ६६ रुग्ण हे संशयित आहेत. ही रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अडथळा आणणाऱ्या सोसायट्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.