Mumbai : मुंबईवर महाप्रलयाचं संकट? 'सिटी किलर' २०३२ मध्ये मायानगरीवर आदळणार, नासाने दिला इशारा

Mumbai Latest News Update : नासाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने एक लघुग्रह येतोय.. त्याचं नाव आहे. 'सिटी किलर'... 2032ला 'सिटी किलर' नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्य
Mumbai News Update
Mumbai News Update
Published On

Mumbai News Update : मुंबईवर महासंकट घोंघावतंय....केवळ सात वर्षांत मुंबई नष्ट होण्याची शक्यता आहे.....बसला ना तुम्हाला धक्का? हो हे खरंय....मुंबईवर नेमकं कोणतं संकट येतंय? का होणार आहे मुंबईचा विनाश? पाहूयात विशेष रिपोर्ट.

मुंबई... मायावी नगरी. जिने अनेकांचे स्वप्न पूर्ण केले.. अनेकांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवलं... ती मुंबई जी कधीही थांबत नाही.. णि त्याच आपल्या मुंबईवर कोणीतरी चाल करून येतंय...या संकटामुळे थेट मुंबईच नष्ट होण्याची शक्यता आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने एक लघुग्रह येतोय.. त्याचं नाव आहे. 'सिटी किलर'... 2032ला 'सिटी किलर' नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्यता आहे... आणि असे झाल्यास मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठी जीवीतहानी होणार हे अटळ आहे...

Mumbai News Update
Solapur : काळ आला पण वेळ आली नव्हती; रेल्वेखाली येऊन पण महिला बचावली

2032 मध्ये मुंबईचा विनाश?

2032 ला मुंबई शहरावर 'सिटी किलर' नावाचा लघुग्रह आदळणार?

लघुग्रह अंदाजे 130 ते 300 फूट रुंद असल्याची शक्यता

लघुग्रह मुंबईवर आदळल्यास मोठी जीवितहानी होणार

नासाच्या अंदाजानुसार मुंबई परिसरातील सुमारे 2 कोटी लोकांचा जीव धोक्यात

लघुग्रह आकाशात फुटतो किंवा पृथ्वीवर पडून मोठा खड्डा निर्माण करतो

तर सिटी किलरमुळे जगभरातील कोण कोणते भागावर संकट आहे ते पाहूयात...

Mumbai News Update
Crime : जुन्या दोस्तीची शपथ, विवाहित मैत्रिणीला हॉटेलवर बोलावलं, टेरेसवर नेऊन ४ मित्रांचा सामूहिक बलात्कार

यांच्यावर सिटी किलरचं संकट-?

मुंबई

कोलकाता

ढाका

बोगोटा

लागोस

उत्तर दक्षिण अमेरिका

आफ्रिकेचा काही भाग

अशा काही देशांवर हे संकट घोंगावतंय....

पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता एक टक्क्यांहून अधिक असल्याने नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com