Kalyan Fire News
Kalyan Fire NewsSaam TV

Pune Fire News: मोठी बातमी! इमारतीला भीषण आग; 30 नागरिक इमारतीतच अडकले

Fire News: इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे.
Published on

Pune News: पुण्यामधून आगिची एक मोठी घटना समोर आली आहे. येथे एका इमारतीला अचानक भीषण आग लागली आहे. आगिमुळे धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. (Latets Fire News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे.

Kalyan Fire News
Ambernath Crime News: अंबरनाथ हादरलं! मूलबाळ होत नसल्यानं पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरेसवर जवळपास ३० लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com