आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील सात बांधकाम व्यावसायिकां विरुध्द गुन्हा दाखल!

गुन्हा दाखल होताच आरोपी बांधकाम व्यावसायिका कडून मयत प्रवीण पाटील यांच्या नातेवाईकांवर गुन्हा मागे घ्या म्हणून दबाव टाकण्यात येत असल्याची माहिता समोर आली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील सात बांधकाम व्यावसायिकां विरुध्द गुन्हा दाखल!
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील सात बांधकाम व्यावसायिकां विरुध्द गुन्हा दाखल!गोपाल मोटघरे
Published On

पुणे : सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टरcontractor प्रवीण पंडित पाटीलPravin Patil यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक ललित जैन,Lalit Jain राजेश जगदिशप्रसाद अगरवाल,Agarval संतोष रामअवतार अगरवाल, सचिन किल्लेदार,अभिजित गायकवाड,Gaikwad राहुल भंडारी,Rahul Bhandari अजित सुभाष गायकवाडSubhash Gaikwad यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Case filed against seven builders in Pune for inciting suicide

हे देखील पहा-

या प्रकरणात प्रवीण पाटील यांचे मेहुणे विनोद पाटील यांनी आरोपी बांधकाम व्यावसायिका Builderविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी बांधकाम व्यावसायिका कडून मयत प्रवीण पाटील यांच्या नातेवाईकांवर गुन्हा मागे घ्या म्हणून दबाव टाकण्यात येत असल्याची माहिता समोर आली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील सात बांधकाम व्यावसायिकां विरुध्द गुन्हा दाखल!
राज्यपाल आणि 'मविआ' सरकारच्या बैठकीची फक्त चर्चाच; प्रत्यक्षात बैठक नाहीच!

प्रवीण पाटील हे बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना आरोपी बांधकाम व्यावसायिका कडून कामाच्या मोबदल्यात जवळपास 1 कोटी 94 लाख  रुपये येणे बाकी होते. मात्र काम करूनही बांधकाम व्यावसायिका पैसे देत नसल्याने अखेर त्याने चिंचवड येथील अगरवाल बिल्डर यांच्या कार्यालया बाहेर विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यात पुर्वी  प्रवीण पाटील यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये सात ही ओरोपी बांधकाम व्यावसायिका कडून त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याच उल्लेख केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com