पुणे : गेल्या सात वर्षापासुन बैलगाडा शर्यतबंदी Bullock cart असल्याने बैलगाडा मालकांसह शर्यत शौकीन आणि शेतकरी Farmers मिळून बैलगाडा शर्यत बंदीविरोधात लढा देत आहेत. आता हि लढाई न्यायालयीन Judicial कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे आपल्या भावना केंद्र आणि राज्य सरकार State Government पर्यंत पोहचवण्यासाठी आज शिरुर तहसिलदार Shirur Tehsildar कार्यालयाबाहेर भाजपाच्या नेतृवाखाली बैलगाडा मालकांनी बैलांसह आंदोलन सुरु केलं आहे. (Bullock cart owner, driver aggressive against bullock cart ban in Pune)
बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधात सर्वच पक्षीय नेते सकारत्माक असतानाही शासकीय पातळीवर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याासठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी बैलगाडा मालक,शौकिन आणि शेतकरी वर्ग आज आक्रमक झालाय घोषणाबाजी करत शिरुर तहसिलदार कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.
तामिळनाडु Tamil Nadu राज्यात जलीकट्टू Jalikattu सुरु होऊ शकते मात्र महाराष्ट्रात बैलाचा संरक्षण प्राण्यांच्या यादीत टाकुन बैलाची हिंसा होते असं कारण देत बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेला बैल आज गोठ्यात बंद असल्याची खंत व्यक्त करत शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.