Breaking: वयोवृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून ४ लाखांची चोरी

महिलेच्या घरातून ४ लाखांचा ऐवज चोरांनी चोरला आहे.
Breaking: वयोवृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून ४ लाखांची चोरी
Breaking: वयोवृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून ४ लाखांची चोरीSaam Tv

ब्रेकिंग

मालाडमध्ये (Malad) एकट्या वयोवृदध महिलेला घराच्या टॉयलेट (Toilet) मध्ये डांबून आरोपींनी लाखो रुपयांची लूटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अनोळखी व्यक्ती दुपारच्या सुमारास वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे सांगून घरात शिरले. त्यानंतर त्यानी ६० वर्षीय वृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून घर लुबाडलं आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. महिलेच्या घरातून ४ लाखांचा ऐवज चोरांनी चोरला आहे. मालाडच्या लोकमान्य टिळक वाचनालयामागे झकेरिया रोडवरील वसंत व्ह्यु इमारतीत महिला राहत होती.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com