मुंबई : महापालिकेच्या प्रभाग वाढीला विरोध करणारी भाजप नगरसेवकांचे (BJP corporators) याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती ह्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी याचिका कर्त्याच्या वकीलांनी युक्तीवाद केला त्यावेळी त्यांनी BMC प्रभागाच्या जागा ह्या लोकसंख्येच्या आधारावर ठरतात BMC कायद्याप्रमाणे. जागांची Dilimitation फेरबांधणी हे जनगणनेच्या आधारावर करतात.
हे देखील पहा -
तसेच फेरबांधनीचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) असतो. अनुसूचित जाती आणि जमाती साठीच्या राखीव जागा एकूण जनगणनेच्या प्रमाणात 2001 च्या जनगणनेनंतर महापालिकेच्या वॉर्डची संख्या वाढवली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 2017 ला वॉर्ड ची पुनर्रचना 2001 च्या जनगणानेनंतर महापालिकेच्या वॉर्ड ची संख्या वाढली 2011 च्या जनगणनेनुसार 2016 साली प्रभगाची पुनःरचना ही करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे 2017 ला मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) झाली. 2021 ची जनगणना झाली नसल्याने नवीन डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे जागा वाढवता येणार नाही उच्च न्यायालयाने सरकारला 21 डिसेंबर ल उत्तर देण्याचे आदेश 22 डिसेंबरला पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालय करणार आहेत.
Edited By - Jagdish patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.