मुंबई/पुणे
BJP Vs Congress Video: पुण्यात काँग्रेस भाजप आमनेसामने, काँग्रेस भवनबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त; नेमका वाद काय? वाचा...
Pune News: पुण्यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.