मुंबई/पुणे
VIDEO: भाजप आमदार गणपत गायकवाडांचं मतदान, त्यांना वेगळा न्याय कशासाठी?
BJP MLA Ganpat Gaikwad: भर पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या आणि हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली जाऊ, नये अशी मागणी विरोधकांची होती. मात्र निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर त्यांनी मतदान केलंय.