Khed
Khedsaam tv

Pune : कनिष्ठ शाखा अभियंत्याच्या मृत्यूने पंचायत समितीत शाेककळा; आत्महत्या की घातपात ? पाेलिस तपास सुरु

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
Published on

Khed : खेड (Khed) पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ शाखा अभियंत्याचा संशयास्पद मृतदेह जंगल परिसरात आढळुन आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बापुराव शिंदे असे मृत्यु झालेल्या शाखा अभियंताचे नाव आहे. (Maharashtra News)

Khed
Rajgurunagar : राजगुरूनगर पालिकेच्या 'या' निर्णयाविराेधात मनसे आंदोलन छेडणार

खेड तालुक्यातील वाकळवाडी येथील पत्रशेड न उभारताच बील काढल्याची तक्रार झाली होती यावरुन खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील भष्ट्राचार समोर आला होता. यावरुन वाकळवाडी ग्रामस्थांसह माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलांनी खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात होत असलेल्या भष्ट्राचाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

Khed
Satara : लग्न मालक राहिला बाजूला अन, वाढप्यांचीच पळापळ ! शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टाेला

त्यानंतर शिंदे यांचा भिमाशंकर रोडवरील जंगल परिसरात संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे हि आत्महत्या आहे कि घातपात अशी चर्चा रंगली आहे. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीसांकडुन (police) तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com