Andheri East By-Election Result Live : शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी

शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष
Rutuja Latake Latest News
Rutuja Latake Latest NewsSaam TV

19 व्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 66 हजार 247 मतं

ऋतुजा लटके - 66247

बाळा नाडार - 1506

मनोज नायक - 888

मीना खेडेकर - 1511

फरहान सय्यद - 1087

मिलिंद कांबळे -614

राजेश त्रिपाठी - 1569

नोटा - 12776

एकूण मतमोजणी - 86198

18 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - 65335

बाळा नाडार - 1485

मनोज नायक - 875

मीना खेडेकर - 1489

फरहान सय्यद - 1058

मिलिंद कांबळे - 606

राजेश त्रिपाठी - 1550

नोटा - 12691

एकूण मतमोजणी - 85089

सतराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - ६१९५६

बाळा नडार - १३९०

मनोज नाईक - ८४२

मीना खेडेकर - १३९४

फरहान सय्यद - १०००

मिलिंद कांबळे - ५८४

राजेश त्रिपाठी - १४५२

नोटा - १२१६६

एकूण - ८०७८४

सोळाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -58875

बाळा नाडार -1334

मनोज नाईक - 812

मीना खेडेकर - 1347

फरहान सय्यद - 971

मिलिंद कांबळे - 567

राजेश त्रिपाठी - 1380

नोटा - 11569

एकूण मतमोजणी - 76855

15 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - 55946

बाळा नाडार - 1286

मनोज नायक - 785

मीना खेडेकर - 1276

फरहान सय्यद - 932

मिलिंद कांबळे - 546

राजेश त्रिपाठी - 1330

नोटा - 10906

एकूण मतमोजणी - 73007

१४व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - 52507

बाळा नाडार - 1240

मनोज नायक - 748

मीना खेडेकर - 1190

फरहान सय्यद - 897

मिलिंद कांबळे - 519

राजेश त्रिपाठी - 1291

नोटा - 10284

एकूण मतमोजणी - 68676

शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष

ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित आहे हे समजल्यानंतर शिवसेना भवनाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. यावेळी माजी शिवसेना नगरसेवक दत्ता पोंगडे, सचिन पडवळ शाखेचे शाखाप्रमुख जयसिंग भोसले तसेच शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

तेराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - 48015

बाळा नाडार - 1151

मनोज नायक - 708

मीना खेडेकर - 1156

फरहान सय्यद - 859

मिलिंद कांबळे - 499

राजेश त्रिपाठी - 1211

नोटा - 9547

एकूण मतमोजणी - 63146

बाराव्या फेरीचा निकाल

ऋतुजा लटके - 45218

बाळा नाडार - 1109

मनोज नाईक - 658

मीना खेडेकर - 1083

फरहान सय्यद - 753

मिलिंद कांबळे - 479

राजेश त्रिपाठी - 1149

नोटा - 8887

एकूण मतमोजणी - 59402

ऋतुजा लटके यांचा विजयी निश्चित, किती मतांनी विजयी होणार याकडे लक्ष

अकराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 42343

बाला व्यंकटेश नाडर आपकी अपनी पार्टी -1052

मनोज नायक राईट टू रिकॉल - 622

मीना खेडेकर - 948

फरहान सय्यद - 753

मिलिंद कांबळे - 455

राजेश त्रिपाठी - 1067

नोटा - 8379

एकूण मतमोजणी - 55619

ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

दहाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 37469

बाला व्यंकटेश नाडर आपकी अपनी पार्टी - 975

मनोज नायक राईट टू रिकॉल - 584

मीना खेडेकर - 898

फरहान सय्यद - 720

मिलिंद कांबळे - 428

राजेश त्रिपाठी - 986

नोटा - 7556

एकूण मतमोजणी - 49616

उत्सुकता शिगेला; नवव्या फेरीअंती कोण आघाडीवर? वाचा

नवव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 32515

बाला व्यंकटेश नाडर आपकी अपनी पार्टी - 897

मनोज नायक राईट टू रिकॉल - 543

मीना खेडेकर - 863

फरहाना सय्यद - 667

मिलिंद कांबळे - 409

राजेश त्रिपाठी - 889

नोटा - 6637

एकूण मोजलेली मते - 43420

आठव्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर तर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 29033

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 819

मनोज नायक राईट टू रिकॉल - 458

मीना खेडेकर - 789

फरहाना सय्यद - 628

मिलिंद कांबळे - 358

राजेश त्रिपाठी - 787

नोटा - 5655

एकूण मोजलेली मते - 38527

सातव्या फेरीनंतर लटकेंना 24,995 मतं

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 24995

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 733

मनोज नायक राईट टू रिकॉल - 416

मीना खेडेकर - 646

फरहाना सय्यद - 545

मिलिंद कांबळे - 312

राजेश त्रिपाठी - 379

नोटा - 4712

एकूण मोजलेली मते - 32998

सहाव्या फेरीत ऋतुजा लटकेंना 21 हजार 090 मतं

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 21090

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 674

मनोज नायक राईट टू रिकॉल - 398

मीना खेडेकर - 587

फरहाना सय्यद - 448

मिलिंद कांबळे - 291

राजेश त्रिपाठी - 621

नोटा - 4338

एकूण मोजलेली मते - 28447

पाचव्या फेरीचे निकाल जाहीर

ऋतुजा लटके आघाडीवर

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 17278

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 570

मनोज नाईक राईट टू रिकॉल - 365

मीना खेडेकर - 516

फरहाना सय्यद - 378

मिलिंद कांबळे - 267

राजेश त्रिपाठी - 538

नोटा -3859

एकूण मोजलेली मते - 23771

चौथ्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना14,648 मत

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 14648

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 505

मनोज नाईक राईट टू रिकॉल - 332

मीना खेडेकर - 437

फरहाना सय्यद - 308

मिलिंद कांबळे - 246

राजेश त्रिपाठी - 492

नोटा - 3580

एकूण मोजलेली मते - 20548

तिसऱ्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर

ऋतुजा लटके आघाडीवर

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 11361

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 432

मनोज नाईक राईट टू रिकॉल - 207

मीना खेडेकर - 281

फरहाना सय्यद - 232

मिलिंद कांबळे - 202

राजेश त्रिपाठी - 410

नोटा - 2967

एकूण मोजलेली मते -16092

दुसऱ्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर; नोटांनाही भरघोस मतं

ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 7817

बाला व्यंकटेश नाडार आपकी अपनी पार्टी - 339

मनोज नाईक राईट टू रिकॉल - 113

मीना खेडेकर - 185

फरहाना सय्यद - 154

मिलिंद कांबळे - 136

राजेश त्रिपाठी - 223

नोटा - 1470

एकूण मोजलेली मते 10437

पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर

ऋतुजा लटके -4277

बाला व्यंकटेश नाडार - 222

मनोज नाईक - 56

मीना खेडेकर - 138

फरहाना सय्यद - 103

मिलिंद कांबळे - 79

राजेश त्रिपाठी - 127

नोटा - 622

अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

अंधेरी पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकाचवेळी 14 टेबलवर मतमोजणी होणार असून एका टेबलवर प्रत्येकी 1 हजार मतांची मोजणी होणार आहे. तर मतमोजणीच्या एकूण 5 फेऱ्या होणार असून एकूण 70 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

अंधेर पूर्व विधानसभा पोटनिवडणूक; पोस्टल मतमोजणीला सुरूवात

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी काही तासच शिल्लक राहिलेत. पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या बाहेर मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या मतमोजणी केंद्राच्या परिसरातील अंधेरी स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राजवळ जाण्यास मनाई देखील करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष झालेल्या या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या पोटनिवडणुकीसाठी तीन नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती.त्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी 31.74 टक्के मतदान झालं होतं. शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलं आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com