सरकारकडून सतर्कतेचा इशारा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोवरच तिसऱ्या लाटेचे संकेत सरकार व आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आल आहे.
सरकारकडून सतर्कतेचा इशारा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम
सरकारकडून सतर्कतेचा इशारा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायमSaam Tv

मुंबई : देशात सध्या कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरत नाही, तोवरच तिसऱ्या लाटेचे संकेत सरकार Government व आरोग्य Health यंत्रणेकडून देण्यात आल आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपली नसता नाही. लसीकरणावर भर देणे व नियम- निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचे सल्ले यावेळी राज्यांना दिले आहे. Alert from the government

महामारीच्या परिस्थिती मध्ये अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांनी स्वतः ची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. दुसरी लाट अजूनपर्यंत कायम आहे. असा सल्ला केंद्र सरकारने Central Government राज्यांना दिल आहे. छोट्या राज्यांत कोरोनाचा प्रादूर्भाव हा आजून देखील सुरूच आहे. देशात ७१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर हा १० टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये केरळ Kerala, छत्तीसगड, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा व मणीपूर Manipur या ६ राज्यांमध्ये रूग्णसंख्या परत वाढत आहे.

हे देखील पहा-

काही आठवड्यांपासून राज्यात दररोज ९ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोना रुग्णसंख्येत मध्ये घट झालेली आहे. राज्यातील जनतेसाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा सल्ला दिले आहे. लसीकरणात भर व नियम Rules, निर्बंध पाळण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. Alert from the government

सरकारकडून सतर्कतेचा इशारा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम
छोट्या व्यापाऱ्यांना  मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! 

जूनपासून देशात मध्ये दररोज ५० लाख लोकांना लस दिली जात आहे. असे सरकारने म्हटले आहे. यामुळे कोरोनाची लाट थोपवण्यसाठी निर्बंधांचे restrictions पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे दिवसभरात १५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मध्ये गेल्या २४ तासांमध्ये ८ हजार ७५३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली आहे. आज एकूण ८ हजार ३८५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज Discharge देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com