फोन टॅपिंग प्रकरणी दोषींवर कारवाई होणार : दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंग झाले असल्याचे म्हटले आहे.
Dilip Walse Patil on Phone Tapping Case, Dilip Walse Patil News
Dilip Walse Patil on Phone Tapping Case, Dilip Walse Patil NewsSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन पोलिसांनी ६० दिवस टॅपिंगवर ठेवले होता. राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते हे खर आहे, या प्रकरणी दोषींवर कारवाई होणार असल्याचा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. (Dilip Walse Patil on Phone Tapping Case)

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दोषींवर कारवाई होणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

Dilip Walse Patil on Phone Tapping Case, Dilip Walse Patil News
Sanjay Raut | 'बाप-बेटे जेल जाऐंगे'-संजय राऊत | Kirit Somaiya

यावेळी वळसे पाटील यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला प्रकरणाची माहिती प्रकरणी विचारले असता त्यांनी, पवार यांच्या घरावर हल्या प्रकरणाची माहिती असूनही सुरक्षा का वाढवली नाही याबाबत समिती संघटन केली असून चौकशी सुरू आहे, असं वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन हल्ला केला होता. या प्रकरणी १०९ जमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलनाची माहिती अगोदर असुनही पोलिसांनी दक्षता का घेतली नाही म्हणून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com