Yavatmal Municipal Council : यवतमाळ पालिकेस साडेतीन कोटींच्या कर वसूलीचे आव्हान, 15 कोटी 97 लाखाची वसूली

Yavatmal Latest Marathi News : आता थकीत करांपैकी साडेतीन कोटींची रक्कम वसूल करण्याचे आव्हान वसूली पथकास आहे. यासाठी मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
yavatmal corporation property tax collection 15 crore
yavatmal corporation property tax collection 15 croresaam tv

- संजय राठोड

Yavatmal :

यवतमाळ नगरपरिषदेने मालमत्ता कर वसुली मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषदेकडे 22 कोटी 93 लाख 41 हजार रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी मार्च महिन्यात अखेरपर्यंत 15 कोटी 97 लाखांचा कर वसुली झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता थकीत करांपैकी साडेतीन कोटींची रक्कम वसूल करण्याचे आव्हान आहेत. यासाठी पाचशेच्या पेक्षा अधिक मालमत्ताधारकांना निर्वाणीची नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या कर विभागाकडून दोन पथक यवतमाळ शहरात तयार करण्यात आले आहे. (Maharashtra News)

yavatmal corporation property tax collection 15 crore
Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोलीची जागा भाजप जिंकून दाखवेल, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; मुटकुळेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

चालू वर्षातील कर 16 कोटी 86 लाख 75 हजार इतका होता. तर थकीत कराची रक्कम सहा कोटी 66 लाख एवढी आहे. आता थकीत करांपैकी साडेतीन कोटींची रक्कम वसूल करण्याचे आव्हान पालिकेच्या वसूली पथकास आहे.

Edited By : Siddharth Latkar

yavatmal corporation property tax collection 15 crore
Sindhudurg Crime News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 30 लाखाची दारू जप्त, वाहन चालक फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com