Crime News: विश्रामबाग पोलिसांनी ६३ लाखांसह अलिशान कार केली जप्त; चाैघांची चाैकशी सुरु

याचा तपास विश्रामबाग पोलीस आणि आयकर विभाग करत आहे.
Cash
CashSaam Tv

सांगली : सांगली (Sangli) येथील शंभर फुटीच्या त्रिमूर्ती चौक येथे विश्रामबाग पोलिसांनी (vishrambaug police) नाकाबंदी केली होती. यावेळी भरधाव वेगाने एक माेटार चाैकात आली. पाेलिसांनी ही माेटार अडवली. यावेळी चाैकशी करताना आतील व्यक्तींकडून सुसंग उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पाेलिसी खाक्या दाखवताच मोटारीत ६३ लाखची रोकड असल्याचे समाेर आले.

विश्रामबाग पोलिसांनी (police) या प्रकरणात आलिशान गाडीतील चार संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील ६३ लाख रोख रक्कम आणि गाडीसह तब्बल ८९ लाख रुपयांचा मुद्देमाल (sangli) विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे.

Cash
Bravery: दुरंदरेंच्या 'दुर्गा' अवतारामुळं बिबट्याने बालकास जागेवरच टाकून ठाेकली धूम

ही रक्कम नेमकी कशासाठी घेऊन जात होते. याचा तपास विश्रामबाग पोलीस आणि आयकर विभाग (income tax department) करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Cash
Nitesh Rane : नितेश राणेंना कस्टडीत का नाही घेतलं?
Cash
Mahableshwar: अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिन दुरुस्तीची कामे प्रशासनातर्फे सुरु : शेखर सिंह
Cash
Maharashtra: सराफ व्यावसायिकास त्रास दिल्याने अधिकाऱ्यासह सहा पोलिस निलंबित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com