प्रियकराने काढला प्रेयसी काटा; १० वर्षांनी हत्येचा उलगडा

छत्तीसगड मधील १० वर्ष जुन्या खुनाचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे.
प्रियकराने काढला प्रेयसी काटा; १० वर्षांनी हत्येचा उलगडा
प्रियकराने काढला प्रेयसी काटा; १० वर्षांनी हत्येचा उलगडा Saam Tv

रायपूर - छत्तीसगड Chhattisgarh मधील १० वर्ष जुन्या खुनाचा गुंता पोलिसांनी Police सोडविला आहे. २०११ मधील आरोपीना आपल्या, प्रेयसीला रायपूरमध्ये ठार मारल्याचे सांगितले आहे. तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. The boyfriend brutally murdered his girlfriend

संतोष यादव उर्फ ​​घनश्याम (वय- ३०) आणि त्याचा साथीदार लोकेश यादव (वय- ३२) अशी अटक Arrested करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. ही माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक तारकेश्वर पटेल यांनी दिली आहे. पोलीस म्हणण्यानुसार, रायपूरच्या Raipur कोसरंगी Kosrangi या गावी राहणारा लेखराम सेन (वय- ४०) याची जानेवारी २०११ मध्ये फरहादा गावात हत्या करण्यात आली होती.

हे देखील पहा-

सन २०११ मध्ये सेनची हत्या केले आहे, असे संतोष यादव याने फरहादा Farhada गावात एका ढाब्यावर आपल्या, मित्राला सांगितले होत. पुढे त्याने सांगितल, यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली व काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याची चौकशी केली. The boyfriend brutally murdered his girlfriend

चौकशीमधून संतोष यादव याने पोलिसांना सांगितले की, त्यानेच लोकेश यादवच्या मदतीने जानेवारी २०११ मध्ये सेनचा गळा आवळून निर्घृण खून केल होत व त्याचा मृतदेह फरहादा गावात धान शेतात टाकला होत. पोलिसांनी दिलेल्या, माहितीनुसार संतोषने सांगितले की, २०११ मध्ये तो आपल्या मामाच्या घरी गेला होता.

प्रियकराने काढला प्रेयसी काटा; १० वर्षांनी हत्येचा उलगडा
आळंदीमध्ये महिला पोलिसांनी दाखवली आईची माया..

त्याठिकाणी त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. रात्री उशिरा खेड्यात धान्याच्या शेतात मध्ये आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तो गेला होता. सेनने मैत्रिणीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल व त्यांना त्यांच्या संबंधाबद्दल ग्रामस्थांना सांगण्याची धमकी दिली होती. नंतर संतोषने लोकेशच्या मदतीने सेनला त्याच्या पट्ट्याने गळा आवळून ठार मारले आहे. The boyfriend brutally murdered his girlfriend

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com