सैनिक भरतीसाठी साताऱ्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली आंदोलकांची भेट

सैनिक भरती साठी लागणारी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढ व्हावी.
सैनिक भरतीसाठी साताऱ्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली आंदोलकांची भेट
सैनिक भरतीसाठी साताऱ्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली आंदोलकांची भेटओंकार कदम
Published On

सातारा : मागील दोन वर्षांपासून सैनिक भरती (Soldier recruitment) होत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Satara Collectorate) ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाला खा. उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेतली. (Student agitation in Satara for recruitment of soldiers)

हे देखील पहा -

कोरोनामुळे शासनाने गेल्या दोन वर्षांपासून सैनिक भरती केलेली नाही सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होऊन देखील परवानगी मिळत नसल्यामुळे या सैनिक भरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल होतं.

सैनिक भरतीसाठी साताऱ्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली आंदोलकांची भेट
निर्दोष मुक्तता हाेताच भाजप आमदारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन च्या वतीने मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी हे आंदोलन केले. या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी भेट दिली यावेळी आंदोलकांच्या भरती बाबत सर्व समस्या समजावून घेतल्या. यावेळी आंदोलकांनी शासनाला लवकरात लवकर सैनिक भरती करावी त्याचबरोबर या सैनिक भरती साठी लागणारी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढ व्हावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com