ST Employee Strike: एसटी बसचालकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; मागण्या काय?

ST Employee Strike Demands: एसटी बस कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मागण्या काय आहे ते जाणून घ्या.
ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle
Published on
ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरु केला आहे. एसटी महामंडळाच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळेच हे आंदोलन सुरु केले आहे.

ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

२०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी.

ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

५८ महिन्यांच्या कालावधीतील वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि ५७ महिन्यांच्या कालावधीतील घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

इनडोअर आणि आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा.

ST Employee Strike
ST Employee StrikeGoogle

जुन्या बस काढून टाका आणि स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा. तसेच चालक, वाहक आणि महिला कर्मचाऱ्यांचे चांगले विश्रांतीगृह द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com