भास्कर जाधवांच बोलणं वडिलकीच्या नात्यांने; त्या पुरग्रस्त महिलेच स्पष्टीकरण

आमदार भास्कर जाधवांचा आवाज हा तसाच आहे आणि त्यांची समजवण्याची बोलण्याची स्टाईल ही रावडी राठोड सारखी आहे असंही स्वाती भोजने यांनी माध्यमांना प्रतिक्रया देताना सांगितलं.
भास्कर जाधवांच बोलणं वडिलकीच्या नात्यांने; त्या पुरग्रस्त महिलेच स्पष्टीकरण
भास्कर जाधवांच बोलणं वडिलकीच्या नात्यांने; त्या पुरग्रस्त महिलेच स्पष्टीकरणSaam Tv
Published On

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावरती होते. हा दौरा सर्वात जास्त गाजला तो आपली विनंती जिवाच्या आकंताने मुख्यमंत्र्यांसमोर मांडणाऱ्या एका महिलेमुळे आणि त्या महिलेला समजावण्याऐवजी तेथून मुख्यमंत्र्यांना घाईगडबडीने तेथून घेऊन जाणाऱ्या भास्कर जाधवांमुळे. Bhaskar jadhav

"मुख्यमंत्री साहेब काहीही करा हो... आमदार खासदारांच दोन महिण्यांच वेतन फिरवा पण आम्हाला मदत करा" असं वक्तव्य काल चिपळून मधील स्वाती भोजने यांनी केलं होतं.त्या हे विधान करत असतानाच आमदार भास्कर जाधव यांनी त्या महिलेच्या मुलाला अरे आईला समजाव असं म्हणत सर्व मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून हलवला. Speaking of Bhaskar Jadhav as an elder person

या प्रकरणावरुन भास्कर जाधवांवर सर्वच स्थरातून टिकाHinge होऊ लागली होती भाजपानेहीBJP या प्रकरणावर भास्कर जाधवांवर निशाना साधला होता मात्र आता खुद्द काल आक्रोश करणाऱ्या स्वाती भोजने Swati bhojane यांनीच या सर्व प्रकरणावर पडदा टाकला आहे. कारण भास्कर जाधव मला वडिलकीच्या नात्याने बोलेले आणि त्यांचे आणि आमचे घरचे संबध आहेत असं विधान स्वाती भोजने यांनी केल्यामुळे या प्रकरणातून आमदार भास्कर जाधवांना क्लिनचिटच मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

त्यांच बोलनच रावडी राठोडसारख...

आमदार भास्कर जाधवांचा आवाज हा तसाच आहे आणि त्यांची समजवण्याची बोलण्याची स्टाईल ही रावडी राठोडRavadi Rathod सारखी आहे असंही स्वाती भोजने यांनी माध्यमांना प्रतिक्रया देताना सांगितलं.

भास्कर जाधवांच बोलणं वडिलकीच्या नात्यांने; त्या पुरग्रस्त महिलेच स्पष्टीकरण
एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी; भाजपा नगरसेवकांचा निर्णय

जाधव आज पुन्हा चिपळूण दौऱ्यावर

कालच्या प्रकरणानंतर आज पुन्हा आमदार भास्कर जाधव हे चिपळूणच्या दौऱ्यावरती Chiplun Tour गेले. आजही ते फुल अक्शनमोड मध्ये दिसत होते तसच त्यांनी आज व्यापाऱ्यांच्या व दुकानदारांच्या गाटीही घेतल्या. तसेच आपण त्या महिलेला वडिलकीच्या नात्यानेच बोललो असल्याचही त्यांनी सांगितलं आणि तेच स्पष्टीकरणं स्वाती भोजने यांनीही दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com