Karnataka Maharashtra Border Dispute : शहाजीबापू पाटलांनी कर्नाटक सरकारला दिला दम

कर्नाटक सरकारवर बापूंचा राेष
maharashtra, karnataka, shahajibapu patil, basavaraj bommai
maharashtra, karnataka, shahajibapu patil, basavaraj bommaisaam tv
Published On

Karnataka Maharashtra Border Dispute : पक्षाने आदेश दिल्यास आपण गनिमी काव्याने बेळगावात जावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करू असे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावर बोलताना आमदार शहाजीबापूंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. (shahajibapu patil latest news)

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील (maharashtra) मंत्र्यांना बेळगावात येवू नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी आपण बेळगावात जावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

maharashtra, karnataka, shahajibapu patil, basavaraj bommai
Tadoba News : सुधीर मुनगंटीवारांचा विभाग नेमकं करताेय तरी काय ? प्राणीमित्र संतप्त

त्यानंतर सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ही पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात गनिमी काव्याने घुसून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करू असा सूचक प्रति इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे. सांगोल्यात आज दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावर बोलताना आव्हान दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

maharashtra, karnataka, shahajibapu patil, basavaraj bommai
Young Girl : पाण्याच्या टाकीत सापडली अश्विनीची बाॅडी, रत्नदीप कॉलनीत उडाली खळबळ; श्वान पथकासह, पाेलिस दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com