सावर्डे मनेराजूरी डाेंगरावर युवकासह दाेन युवतींची आत्महत्या

पाेलिस घटनास्थळी पाेहचले आहेत. तपास सुरु आहे.
manerajuri mountain
manerajuri mountain
Published On

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे मनेराजुरी डोंगरावर तिघांनी आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) समाेर आली आहे. आत्महत्या करणा-यांमध्ये एका युवकाचा तसेच दाेन युवतींचा समावेश आहे. sangli crime news

या घटनेची माहिती समजात पाेलिस (police) तातडीने घटनास्थळी पाेहचले. ग्रामस्थांच्या सहका-याने पाेलिसांनी तिघांचे मृतदेह डाेंगरावरुन (mountain) खाली आणले. त्यावेळी डाेंगराखलच्या ग्रामस्थांची एकच गर्दी झालेली हाेती.

manerajuri mountain
JNV तील नववी, दहावीतील २९ विद्यार्थी काेराेनाबाधित

पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार संबंधित युवक (youth) हा मनेराजुरीचा आहे. युवती कूठल्या आहेत हे अद्याप समजलेले नाही. या तिघांनी डाेंगरावर (manerajuri mountain) आत्महत्या का केली असावी याचा आम्ही शाेध घेताहाेत. अद्याप कारण समजू शकलेले नाही असेही पाेलिसांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com