prakash ambedkar
prakash ambedkarSaam Tv

Prakash Ambedkar: हिंदु-मुस्लिम वादासाठी टिपू सुलतान वाद उभा, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वाद हिंदु मुस्लिम वाद उभा करण्यासाठी सुरु असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
Published on

पिंपरी-चिंचवड: देशाच्या राजकारणात जातीपाती आणि धर्माच्या नावाने राजकारण सुरु असताना देशातील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष केलं. त्या काळात काँग्रेसने सक्षम विरोध केला नाही. त्याचा परिणाम आता देशात दिसतोय. त्यामुळे अमेरिकेनं म्हटल्याप्रमाणे देश असुरक्षित आहेच, अस्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी साम टिव्हीशी बोलताना स्पष्ट केलं (Prakash Ambedkar says Tipu Sultan issue raised for Hindu-Muslim dispute).

prakash ambedkar
Sport Compex : टिपू सुलतान क्रीडा संकुलाचे उद्घाटन ; पालकमंत्री शेख यांच्या हस्ते उद्घाटन

शिरुरचे खासदार अमोल कोल्हें (Amol Kolhe) च्या नथुराम गोडसे (Nathuram Godse) भुमिकेवरुन प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करत राष्ट्रवादीची भूमिका गांधीवादी कमी आणि गोडसेवादी जास्त असल्याचे म्हणत नथुराम गोडसेच्या भूमिकेवर प्रश्न उभा केलाय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबईत क्रिडा संकुलला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव देण्यावरुन वाद सुरु झालाय. मात्र, वाद हिंदु मुस्लिम वाद उभा करण्यासाठी सुरु असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

prakash ambedkar
Mumbai: "भाजपासाठी 2013 चे टिपू वेगळे, 2022 ला वेगळे!" - सचिन सावंतांचा टोला...

पुढील काळातील महापालिका निवडणुका (Elections) वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) सर्व जागांवर पूर्ण ताकदीने लढणार तर मुंबईत काँग्रेसला युतीची ऑफर दिलीये. या महापालिका निवडणुका घटनेनुसार पुढे ढकलता येणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com