सांगली : "राजू शेट्टी हे वार आहे. ते कोणाच्या हातात सापडत नाही जिथे अन्याय होतो तिते ते बोलत राहणार, आमच्यात होते त्यावेळीही ते बोलले."असं म्हणत भाजपा प्रध्यक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजु शेट्टींचेRaju Shetti कौतुक केले आहे. Praise of Raju Shetty by Chandrakant Patil
हे देखील पहा-
राजु शेट्टी हे सतत अन्याविरुध्द आवाज उठवत असतात मग कोणत्याही सरकार सोबत असोत वा पार्टीमध्ये ते एक प्रकारचा वारा आहेत जे कोणाच्याही हाताला येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शेट्टींचे कौतुक केले याच वेळी संजय राऊतांवरती कडाडून टीका केली आहे.
संजय राऊतSanjay Raut म्हणतात दुसऱ्या पक्षातून येणारी माणसं टीका करतात. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणले संजय राऊत तुमच्याकडे सामनाSamna news Paper सारखे वर्तमान पत्र आहे. शिवसेना जॉईन झाल्या पासून सगळ्या बातम्यांचा रिसर्च करा त्यामध्ये रोज सकाळी फक्त नरेंद्र मोदींना,Narendra Modi अमित शहा Amit Shaha आणि देवेंद्र फडणवीसDevendra Fadanvis यांना शिव्या दिल्या आहेत. राणे साहेब तुमच्या धाटणी मध्ये होते. तुम्ही उगाचच आमच्या मध्ये भिंत पाडू नका. आम्ही हुशार राजकारणी आहे. आमच्या तोंडावर जाऊ नका अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
तसेच भाजपलाBJP एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करत नाही ती आमची परंपरा नाही. तसेच आम्ही ढोशास ठोसा देतो असा कोणीही समाज करून घेऊ नका प्रतिउत्तर देण्याची प्रत्येकाची सवय वेगळी आहे त्यामुळे आम्ही सुध्दा उत्तर देणारच असल्याचा त्यांनी उघड इशाराच यावेळी शिवसेनेला दिला आहे.
दरम्यान 'काही जण जात्यात आहेत काही जण सुपात आहेत' आमच्याकडे झाकण्याची पद्धत नाही असं म्हणत आता पुढे पण कोणकोणत्या नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे असेच त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. आणि आमच्यामध्ये दोषींची हयगय केली जात नाही आमच्यातील चंद्रकांत बच्चू पाटील दोषी निघाला त्याला ही फासावर लटकावले जाईल असे परखड भाष्यही पाटील यांना केलेजनाशीर्वादJanashirvad Yatra यात्रेवरती बोलताना ते म्हणाले कोंबडी आधी की अंडी आधी सरकारने कायदा सुव्यवस्था ची काळजी घ्यायची असेल तर त्याच्या कार्यकर्त्यांना माघारी घेतील असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिला तर महाविकास आघाडी या यात्रेला घाबरली आहे असही ते म्हणाले.
मात्र चंद्रकांत पाटलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजु शेट्टींची केलेली स्तुती नवीम राजकीय सुत्र जुळवणार की काय अशी चर्चा मात्र आता सगळीकडे सुरु आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.