Amol Kolhe Viral Video: अमोल कोल्हे यांनी लोकसभेत वाचलेली कविता होतेय व्हायरल, पाहा VIDEO

Amol Kolhe News: कविता वाचन करताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Amol Kolhe Viral Video
Amol Kolhe Viral VideoSaam Tv
Published On

NCP MP Amol Kolhe Poem Viral Video: 

लोकसभा अधिवेशनात अनेक नेते सभागृहात बोलताना शायरी आणि कविता वाचत असतात. यातून अनेक नेते सरकारवर टीका करतात, तर सरकारमधील मंत्री आणि खासदारही याला शायरी किंवा कवितेतून उत्तर देत असतात.

आता असाच एक लोकसभेत कविता वाचन करताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील त्यांची ही कविता ऐकून अनेक लोक त्यांचं कौतुक करत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Kolhe Viral Video
Akola Politics: अकोल्यात बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारच्या शहराध्यक्ष सागर उकंडे यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा सभागृहात कवितेतून आपले मनोगत व्यक्त केले आहे. राम मंदिर आणि सरकारने दिलेले आश्वासन यांचा संबंध जोडणारी कविता त्यांनी वाचली. ज्यामध्ये राम मंदिर, महागाई, रोजगार, खाजगीकरण अशा प्रश्नांचा समावेश आहे. कवितेच्या काही ओळी खाली लिहिल्या आहेत. (Latest Marathi News)

सभागृहात कविता वाचन करताना अमोल कोल्हे म्हणाले, ''लोग कुछ तो कहेंगे, लोगों का काम है कहना, आप जन की बात मत सुनना, बस मन की बात करना। फिर भी खुश थे हम, 500 साल का सपना जो पूरा हो रहा था, हमारे अंदर का हिन्दू भी पूरी तरह से जाग गया था. चल पडे अयोध्या की ओर, राम लला की दर्शन की आस लगाए, जो सामने नजारा दिखा वह देख दंग रह गया.''

Amol Kolhe Viral Video
Lal Krishna Advani: भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावुक, म्हणाले...

कवितेच्या पुढील ओळी, ''तीन मंजिलें, 400 खंबे और 32 सीढ़ियां, जय श्री राम का नारा लगाते हुए हम सीढ़ियां चढ़ने लगे. राम लला क्या गुहार लगाएं ये सोचने लगे, पहली सीढ़ी पर याद आई महंगाई, दूसरी पर बेरोजगारी, तीसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकताऔर चौथी पर सेंट्रल एजेंसी की संदिध भूमिका. हर सीढ़ी पर कुछ न कुछ याद आ रहा था.''

पाहा त्यांच्या कवितेचा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com