Selu Bajar Samiti
Selu Bajar SamitiSaam tv

Farmer Rasta Roko : बाजार समितीत व्यापाऱ्यांची मनमानी; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Parbhani News : खाजगी बाजार समित्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सदरिल बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून मनमानी करून आडवणूक करण्यात येत आहे.
Published on

परभणी : सेलू येथे खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत व्यापाऱ्यांची (Parbhani) मनमानी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) खाजगी बाजार समितीच्या विरोधात आज सेलू -पाथरी रस्त्यावर मार्केट यार्डाजवळ रस्ता रोको करण्यात आला. (Breaking Marathi News)

Selu Bajar Samiti
Maratha Kranti Morcha : अन्यथा चप्पलेने स्वागत; मराठा क्रांती मोर्चाचा भुजबळांना इशारा

शासनाच्यावतीने सेलू शहरात दोन खाजगी बाजार समित्यांना परवानगी दिली आहे. महेश खाजगी बाजार व बि.बि.सी. खाजगी बाजार या दोन खाजगी बाजार समित्यांना (Bajar Samiti) परवाना देण्यात आला आहे. त्यानूसार सदरच्या खाजगी बाजार समित्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सदरिल बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून मनमानी करून आडवणूक करण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Selu Bajar Samiti
Dhule Crime : एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

अनेक शेतकऱ्यांचा कापूस (Cotton) खरेदी केल्यानंतर अर्धे वाहन खाली झाल्यानंतर आद्रतेचा निकष लावून भाव कमी करण्यात येत असल्याने शेतकरी त्रस्त होत आहेत. त्यामूळे शेतकऱ्यांची मागणी बाजार समितीच्यावतीने मार्केट यार्ड येथे व्यापाऱ्यांनी येवू शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा; ही मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत खाजगी बाजार समितीचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा देत दोन तास रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com