Covid-19 JN.1 Variant चा शिरकाव, नंदुरबारमध्ये Rapid Antigen Test वर भर; जिल्हा रुग्णालय प्रशासन सतर्क

राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
Corona Variant JN.1
Corona Variant JN.1 Saam Tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News :

राज्यात कोरोनाच्या नवा व्हेरियंटची रुग्ण संख्या वाढू लागल्याचे चित्र असतानाच नंदुरबार जिल्ह्यात देखील काेराेनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. या जिल्ह्यात कोरोनाचा (जेएन.1, Corona JN.1) एक रुग्ण आढळला आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात काेराेनाचे संशयित असलेल्या एकूण 451 रुग्णांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली. तसेच 16 चाचण्या आरटीपीसीआर करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये एक रुग्ण काेराेना पॉझिटिव्ह आला.

Corona Variant JN.1
Maratha Reservation: हट्ट धरू नका, अन्यथा आरक्षण टिकणार नाही : नरेंद्र पाटलांचा जरागेंना सल्ला

सध्या हा रुग्ण हा गुजरात राज्यातील सुरत येथे एका रुग्णालयात उपचार घेत आहे. भविष्यात जर कोरोना परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान जेएन वन या नवीन व्हेरियंटचे सामान्य लक्षण आहेत. ताप, सर्दी आणि खोकला हे लक्षण आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Corona Variant JN.1
Onion Export Ban Impact: महिनाभरात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी व्यथित; कांदा निर्यातबंदी उठणार कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com