Sindhudurg : राज्य उत्पादन शुल्कची माेठी कारवाई; तब्बल एक काेटी 87 लाखाची गाेवा बनावटीची दारु पकडली

आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
goa, sindhudurg, liquour
goa, sindhudurg, liquoursaam tv
Published On

- विनाायक वंजारे

Sindhudurg : गोवा (goa) बनावटीच्या दारूची (liquor) गोवा ते मुंबई (goa to mumbai) बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (maharashtra state excise department) कुडाळ (kudal) पथकाने कारवाई करत तब्बल १ कोटी ८७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज इन्सुली येथे करण्यात आली.

goa, sindhudurg, liquour
Ravikant Tupkar Aandolan : तगडा पाेलिस बंदाेबस्त छेदत रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राजशेखर परगी व कासिम खान अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून गाडी व अन्य साहित्यासह एकूण २ कोटी १२ लाख ३२ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

goa, sindhudurg, liquour
Aditya Thackeray जरा सुधर ! आज दगडी खाताेयस, उद्या चप्पला खाशील; पाहा Nilesh Rane काय म्हणाले

दुसर्‍या कारवाईत बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १५ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक विठ्ठल दत्तू रुपनूर बोळेगाव, तुळजापूर (tuljapur) जिल्हा उस्मानाबाद याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे सलग दोन मोठ्या कारवाई मुळे बेकायदा दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com