Amravati Water Supply : अमरावती आणि बडनेरा शहराला होणारा पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Amravati Latest Marathi News : या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस चालणार आहे. अमरावती शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
no water supply for 2 days in amravati and badnera know the reason
no water supply for 2 days in amravati and badnera know the reasonSaam Digital

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती आणि बडनेरा शहराला केला जाणार पाणीपुरवठा दाेन दिवस बंद राहणार आहे. ऐन उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी जाणवत आहेत. या जलवाहिनीचे दुरुस्तीच्या कामासाठी अमरावती शहराला केला जाणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Maharashtra News)

no water supply for 2 days in amravati and badnera know the reason
Tuljapur Yatra 2024: चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त तुळजापूरात भाविकांची गर्दी; जाणून घ्या तुळजाभवानीच्या दर्शन मार्गातील बदल

या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस चालणार आहे. अमरावती शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आव्हाहन जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

no water supply for 2 days in amravati and badnera know the reason
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com