Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शन बंद; वाढती गर्दी लक्षात घेता घेतला निर्णय

Nashik News : नाशिकच्या पाथर्डी गावाजवळील दोंदेमळालगत असलेल्या भवानी माथा येथे शिवमहापुराण कथा २१ ते २५ नोव्हेंम्बर या दरम्यान होणार आहे
Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar TempleSaam tv

नाशिक : नाशिकमध्ये आजपासून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी (Nashik) दूरवरून नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar) येणाऱ्यांची सांख्य देखील वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. (Live Marathi News)

Trimbakeshwar Temple
Agriculture News: ज्वारीवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव; १० हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रातील पीक धोक्यात

शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या कथेचे आयोजन नाशिकच्या पाथर्डी गावाजवळील दोंदेमळालगत असलेल्या भवानी माथा येथे शिवमहापुराण कथा २१ ते २५ नोव्हेंम्बर या दरम्यान होणार आहे. या कथेला पहिल्याच दिवशी ४ ते ५ लाख नागरिकांची हजेरी लागली होती. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कथेसाठी येणार भाविक हा जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याने मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Trimbakeshwar Temple
Beed News : खोटा धनादेश देणं पडले महागात; सराफ व्यापाऱ्याला ६ महिने कारावास, ६ लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा

२७ पर्यंत  vip दर्शन बंद
शिवमहापुराण कथा व त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनामुळे त्रास होऊ नये; यासाठी देवस्थान प्रशासनाने निर्णय घेत २७ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com