Coastal Road Water Leakage News ।पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती

Coastal Road Water Leakage |पावसाळा सुरु होण्याआधीच कोस्टल रोडच्या बोगद्यातून गळतीला सुरुवात

लोकसभा निवडणुकांपूर्वी मुंबईकरांसाठी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ११ मार्च रोजी शिंदे सरकारकडून कोस्टल रोड चे उदघाटन करण्यात आले होते. परंतु पावसाळ्याआधीच कोस्टल रोडच्या बोगदा मधून गळती सुरु झाली आहे. यामुळे कोस्टल रोडच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. लवकरचं कोस्टल रोडची दक्षिण मार्गिका खुली करण्याचा अधिकाऱ्यांच्या विचार होता, परंतु त्याआधीच अनेक तक्रारी निर्माण झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? तसेच प्रशासनाने घाईत या प्रकल्पाचे उदघाटन केले आहे का? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com