Maval News : भात शेतीतून बाप्पाला प्रदक्षिणा; पिकात वाढ होत असल्याची शेतकऱ्यांची भावना

Maval News : भात शेतीतून बाप्पाला प्रदक्षिणा; पिकात वाढ होत असल्याची शेतकऱ्यांची भावना
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : मावळच्या शिळिंब गावातील ग्रामस्थांनी कोकणच्या धर्तीवर भात आगारातून गणपती बाप्पाला प्रदक्षिणा (Maval) घालून जंगी स्वागत केले. ढोल ताशा वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. यावेळी संपूर्ण गावात (Farmer) शेतकरी गावकऱ्यांनी घरगुती गणपतीची आराधना करताना भात शेतीच्या बांध्यावरून गणपती बाप्पाला घरात विराजमान केले. (Latest Marathi News)

Maval News
Eco-Friendly Ganpati साकारुन 'वीर मराठा' ने सामाजिक बांधिलकी जाेपासात समाजापुढे ठेवला आदर्श

लाडक्या गणरायाचे आज सर्वत्र वाजत गाजत (Ganesh Festival) स्वागत केले जात आहे. दहा दिवसांसाठी बाप्पा मुक्कामाला आले असून सर्वत्र जल्लोष पाहण्यास मिळत आहे. दरम्यान शंभर वर्षाची परंपरा असलेल्या या  शिळिंब गावाने आजही परंपरा जपली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने भात शेतकरी आनंदी आहे. तसेच या गणेशोत्सवा वेळी गणरायाचे आभार मानत मोठ्या थाटात गणपती बाप्पा मोरया ह्या जयघोष करून गणपतीच्या सणाला सुरुवात झाली.

Maval News
Parbhani News: शेत मालकाचा त्रास; सालगड्याने उचलले टोकाचे पाऊल

बाप्पाला कृषी अधिकारीचा मन 

कृषी प्रधान तालुक्यात या गणेशोत्सवाला कृषी अधिकारी यांना मान दिला जातो. कारण मावळ कृषी विभागाच्या वतीने मावळातील शेतकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात येते. त्यामुळे इंद्रायणी भाताच्या शेतीतील गणपतीची कीर्ती सर्वत्र पुणे जिल्ह्यात पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com