Nawab Malik
Nawab MalikSaam Tv

ईडीच्या भुमिकेनं नबाब मलिकांना दिलासा; १४ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत रवानगी

आज नवाब मलिक यांना न्यायालयात हजर करण्यात आलं हाेते.
Published on

मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांना आज (साेमवार) न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. काही दिवसांपुर्वी विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक (nawab malik) यांना आजपर्यंत (ता. ७ मार्च) ईडी कोठडी (ED Custody) सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने मलिकांना आज न्यायालयात (court) हजर करण्यात आले हाेते. (Nawab Malik Latest Marathi News)

ईडीनं न्यायालयात मलिकांच्या कस्टडीची मागणी केली नाही. त्यामुळे विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिक यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Nawab Malik
World Cup: टीम इंडिया 'अजिंक्य'; फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड पुढं पाक गारद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com