Nagar Panchayat Elections 2022 Result: नारायण राणेंच्या बालेकिल्यात सेनेस ७ जागा

राज्यातील विविध जिल्ह्याचे निकाल हाती येऊ लागले आहेत.
bjp shivsena Nagar Panchayat Elections 2022 Result
bjp shivsena Nagar Panchayat Elections 2022 Resultsaam tv

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण चार नगरपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीस आज प्रारंभ झाला. एकेक निकाल हाती येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर उमेदवार हजर झाले आहेत. एकुण ४ नगरपंचायतीमधिल ६८ जागांसाठी १९१ उमेदवार रिंगणात आहे. नगरपंचायत निकालांकडे (Nagar Panchayat Election Results) जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे (narayan rane) विरूद्ध महाविकास आघाडी (mva) अशी लढत आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे येथील (Maharashtra Nagar Panchayat Election Results Live Updates) निकालावर लक्ष लागून राहिले आहे. (Nagar Panchayat Election Results 2022)

bjp shivsena Nagar Panchayat Elections 2022 Result
Nagar Panchayat Election 2022 Result: गुलाल आमचाच; राज्यातील नेत्यांची प्रतिष्ठापणास

नगरपंचायतीचे नाव-कुडाळ

एकुण जागा-17

भाजप-8

शिवसेना-७

काँग्रेस-2

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)

नगरपंचायतीचे नाव-वैभववाडी

एकुण जागा-17

भाजप-2

शिवसेना-1

काँग्रेस-

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)-1

मंडणगड नगरपंचायत निकाल जाहीर

प्रभाग - १ - आदर्श नगर

विजयी उमेदवार - टॉस - सोनल सचिन बेर्डे

प्रभाग - २ - बोरीचा माळ -२

विजयी उमेदवार - सेजल निलेश गोवळे

प्रभाग - ३ - केशवशेठ लेंडे नगर

विजयी उमेदवार - प्रियांका दिनेश लेंडे

प्रभाग - ४ - शिवाजी नगर

विजयी उमेदवार - मुश्ताक इस्माईल दाभिळकर

प्रभाग - ५ - साई नगर

विजयी उमेदवार - योगेश वसंत जाधव

प्रभाग - ६ - दुर्गवाडी -२

विजयी उमेदवार - सुभाष महादेव सापटे

प्रभाग - ७ - सापटेवाडी

विजयी उमेदवार - निलेश बाळाराम सापटे

प्रभाग - ८ - दुर्गवाडी -१

विजयी उमेदवार - राजेश्री दिनेश सापटे

प्रभाग - ९ - भेकतवाडी

विजयी उमेदवार - प्रमिला संजय किंजळे

प्रभाग - १० - कोंझर

विजयी उमेदवार - मुकेश अनंत तलार

प्रभाग - ११ - धनगरवाडी

विजयी उमेदवार - विनोद वसंत जाधव

प्रभाग - १२ - तुरेवाडी - कुंभारवाडी

विजयी उमेदवार - मनीषा सुधीर हातमकर

दापोली नगरपंचायत विजयी उमेदवार

वॉर्ड 1

अरीफ मेमन विजयी

शिवसेना

वॉर्ड 2

नौशिन गिलगीले विजयी

शिवसेना

वॉर्ड 3

खालिद रखांगे विजयी

राष्ट्रवादी

वॉर्ड 4

मेहबुब तळघरकर विजयी

राष्ट्रवादी

वॉर्ड 5

ममता मोरे

विजयी

शिवसेना

वॉर्ड 6

साधना बोत्रे विजयी

राष्ट्रवादी

वॉर्ड 7

कृपा घाग विजयी

अपक्ष

वॉर्ड 8

रवींद्र क्षीरसागर विजयी

शिवसेना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com