Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त 30 नाेव्हेंबरपर्यंत घेता येणार विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Kartiki Ekadashi 2023, Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti,  Pandharpur News, Vitthal Darshan
Kartiki Ekadashi 2023, Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti, Pandharpur News, Vitthal Darshan saam tv
Published On

Pandharpur News :

कार्तिकी यात्रेच्या (Kartiki Ekadashi 2023) निमित्ताने उद्यापासून (गुरुवार) भाविकांना पंढरपूरातील विठुरायाचे 24 तास दर्शन‌ घेता येणार आहे. पंढरपुरात येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकीचा सोहळा साजरा होणार आहे. (Maharashtra News)

Kartiki Ekadashi 2023, Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti,  Pandharpur News, Vitthal Darshan
Swabhimani Shetkari Sanghatana Andolan : राजू शेट्टींनी साखर कारखाना काढून दाखवावा असे नेत्याने म्हणताच स्वाभिमानीचे आंदाेलक खवळले अन्...

यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपुरात येतील असा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाेस पावले उचचली आहेत.

कार्तिकी यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी विठुराया अखंड उभे राहतात. त्यासाठी विशेष दर्शन मंडप तयार करण्यात आला आहे. दरम्यान कार्तिकी निमित्त भाविकांना 30 नोव्हेंबरपर्यंत विठूरायाचे 24 तास दर्शन घेता येणे शक्य हाेणार आहे. त्याबाबतची माहिती प्रशासनाने दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्या (गुरुवार) संध्याकाळी विविध‌त पूजा करून देवाच्या शयन गृहातील पलंग काढला जाईल. त्यानंतर 24 मंदिर दर्शनासाठी खुले राहील असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Kartiki Ekadashi 2023, Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti,  Pandharpur News, Vitthal Darshan
Sambhajiraje Chhatrapati Viral Video : चर्चा तर हाेणारच! संभाजीराजेंना लागले मुख्यमंत्री हाेण्याचे वेध (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com