Aurangabad MIDC: औरंगाबादमध्ये अग्नितांडव; वाळूज एमआयडीसीतील भंगार गोडाऊनला भीषण आग

एका घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे.
Aurangabad
Aurangabad Saam TV
Published On

Aurangabad News: औरंगाबाद येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. जोगेश्वरी परिसरातील वाळूज एमआयडीसीतील भंगार गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजलेले नाही.

भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले आहेत. अग्निशमन वाहनांसह या ठिकाणी पाण्याचे टॅंकर देखील आणले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या चारही बाजूंनी सोसायटी असून एका घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com