मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्ट

मजबूत खुराकाची सवय लागलेले रूग्ण आता कोविड सेंटर सोडायला तयार नाहीत.
मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्ट
मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्टविजय पाटील
Published On

सांगली - कोविड केअर सेंटरमध्ये Covid centre अंडी, मटण, यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोविड केअर सेंटरमध्ये भर देण्यात येत आहे. मात्र या मजबूत खुराकाची सवय लागलेले रूग्ण patientआता कोविड सेंटर सोडायला तयार नाहीत. सांगली Sangli मध्ये डिसचार्ज discharge मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. I want chicken Unique demand of discharged corona patient

हे देखील पहा -

असाच एक प्रकार पलुस येथील कॉंग्रेस नगरसेवकांनी सुरु केलेल्या डॉ. पतंगराव कदम कोविड केअर सेंटरमध्ये पहायला मिळाला. डिसचार्ज मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर रूग्णांनी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर चक्क या पट्ट्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. तर सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने इथल्या चिकनप्रेमी रूग्णाची चर्चा शहरात चर्चीली जात आहे.

मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्ट
मला आमदार जनतेने केले आहे या सरकारने नाही - आ. अभिमन्यू पवार

सांगली जिल्ह्यातील पलुस येथील नगरपरिषदेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येथील सौम्य लक्षणे असणाऱ्या पेशंटची येथील कोविड केअर सेंटरमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात येत आहे.अंडी, मटण, यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोविड केअर सेंटरमध्ये भर देण्यात येत आहे. मात्र या मजबूत खुराकाची सवय लागलेले रूग्ण सेंटर सोडायला तयार नाहीत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com