डोंगरगावचा अनोखा उपक्रम; मुलींच्या नावाने होणार घरांची ओळख!

गावातील साडेचारशे घरावर मुलीचं नाव वडीलाचं नाव आणि आडनाव असा मजकूर लिहीलेल्या पाट्या घरावर लावण्यात आल्या आहेत.
डोंगरगावचा अनोखा उपक्रम; मुलींच्या नावाने होणार घरांची ओळख!
डोंगरगावचा अनोखा उपक्रम; मुलींच्या नावाने होणार घरांची ओळख!Saam Tv
Published On

नांदेड : डोगंरगावचा आदर्शIdeal उपक्रम Undertaking मुलीचं नावाची पाटीGirl's nameplate घरावरं डोगंरगावमधील नागरिकांनी एक आगळावेगळा उपक्रम सुरु करुन मुलींना सन्मान देणारं गाव म्हणून ओळख मिळवली आहे शिवाय या उपक्रमामुळे मुलींचा आत्मविश्वास सुध्दा वाढत आहे.एकविसाव्या शतकातसुध्दा स्त्रीयांचा मानसन्मानासाठीचा लढा सुरूच आहे. आजही अनेक क्षेत्रात मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं. पुरुष प्रधान संस्कृतीत नांदेड जिल्ह्यातील डोंगरगावाने मात्र पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत प्रत्येक घरावर मुलींच्या नावाची पाटी लावली आहे. ज्यामुळे आज मुलीच्या नावानं गावातलं प्रत्येक घर ओळखल जातं आहे.Houses will now be named after girls

हे देखील पहा-

हा उपक्रम करण्याची कल्पना नांदेडच्या जिल्हाधिकारीCollector डॉ. विपीन इटनकरDR.vipin Itankar यांनी मागील वर्षी 'माझी कन्या माझा अभिमान'My daughter is my pride हे अभियान राबवत जनजागृती केली होती. या उपक्रमाला डोगरगाच्या नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत नकोशी नाव पडलेल्या मुलींना आता समाजात मानसन्मान देण्याचं काम या गावाने करुण दाखवलं आहे.

पुर्वी एखाद्या घराची, वाड्याची ओळख Identity व्यक्ती नावानं ओळखली जायची मात्र, नांदेड च्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मागील वर्षी 'माझी कन्या माझा अभिमान' हे अभियान राबवत जनजागृती केली होती त्याला डोंगरगावनं अभियान सार्थ ठरवत आज गावातील साडेचारशे घरावर मुलीचं नाव वडलाचं नाव आणि आडनाव असं मजकूर लिहीलेल्या पाट्या घरावर लावण्यात आल्या आहेत.

डोंगरगावचा अनोखा उपक्रम; मुलींच्या नावाने होणार घरांची ओळख!
परळीत पालिका फलकावरून मराठी आणि उर्दू भाषिक आमने-सामने

गावातील मुलींनीही या अभियानाचे स्वागतWelcome campaign करत जिल्ह्य़ात सर्वत्र हा उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील काही गावात माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम राबविण्यात येत आहे मात्र याची व्याप्ती वाढली पाहिजे.वशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे आजही असा अट्टाहास करणाऱ्यांनी मुली स्त्रीया कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. त्यामुळे मुलींना योग्य मान सन्मान दिला पाहिजे. डोंगरावनं मुलींना मानसन्मान दिलाय आता आपण सर्वांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा हाच संदेश डोंगरगावाने सर्वांना दिला आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com