Gondia Accident News: गोंदियात भरधाव ट्रकने दोघांना चिरडलं, पाथरी-कटंगी मार्गावरील दुर्घटनेनंतर चालक फरार

Gondia Accident News: गोंदिया जिल्ह्यातील पाथरी ते कटंगी मार्गावर भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मृतकामध्ये शुभम दुबे व अन्य एका महिलेचा समावेश आहे.
Gondia Accident News
Gondia Accident NewsSaam Digital
Published On

Gondia Accident News

गोंदिया जिल्ह्यातील पाथरी ते कटंगी मार्गावर भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मृतकामध्ये शुभम दुबे व अन्य एका महिलेचा समावेश आहे. आज शुक्रवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास शुभम दुबे हे गोरेगावकडे येत असताना गोरेगाववरून कुऱ्हाडीकडे जाणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली. यात टिप्परच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्हीही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून पोलिसांकून त्याचा शोध सुरू आहे.

व्हेनेझुएलामध्ये राजधानी कराकसजवळील महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली कराकसजवळील महामार्गावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात १७ वाहने जळून खाक झाली. तर १६ जणांचा होरपळून मृत्यू जाला आहे. गुरुवारी सकाळी देखील मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia Accident News
Gadchiroli Naxal News: नक्षलवाद्यांकडे सापडली शहीद जवान पांडे यांची 'एके 47' रायफल, शासनाने लावले होते दहा लाखांचे बक्षीस

भीषण अपघाताच्या काही वेळ आधी महामार्गावर एक छोटा अपघात झाला होता. ज्यानंतर मोठा ट्रॅफिक जाम लागला होता. त्यावेळी तेथे एका भरधाव ट्रकने इतर वाहनांना जोरदार धडक दिली. ट्रकमध्ये केमिकल भरलेले असल्याने धडकेनंतर आगीचा भडका उडाला. ही आग पसरत गेली आणि इतर वाहने यात जळून खाक झाली. 

Gondia Accident News
Mira Bhayandar : रिक्षातून येत वृध्द महिलेची चैन स्नॅचिंग; २ तासात आरोपी ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com