रसिकांसाठी चित्रपटगृह खूली; राज्यात संचारबंदीत ७ दिवसांची वाढ

goa chief minister pramod sawant
goa chief minister pramod sawant
Published On

पणजी : काेविड १९ च्या अनुषंगाने गोवा goa सरकारने आणखी एका आठवड्यासाठी संचारबंदीचा cerfew कालावधी वाढविला आहे. येत्या ३० ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश रविवारी काढण्यात आला आहे. गोव्यात कोविड १९ चे रुग्ण वाढू नयेत यासाठी शासन goa chief minister pramod sawant आणि प्रशासन वेळाेवेळी उपाययाेजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

goa chief minister pramod sawant
सातारा काेल्हापूर पॅसेंजर सुरु करा; रेल्वे प्रवाशांची मागणी

नव्या निर्णयात पहिल्यांदाच पन्नास टक्के आसन क्षमतेवर चित्रपटगृह खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे चिपटगृह मालक संघटनेस दिलासा मिळाला आहे. आता रसिकांना प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

इतर नियमांमध्ये काेणत्याही प्रकारचे बदल केले नाहीत. कसिनो, समाजिक सभागृह, स्पा, मसाज सेंटर, वॉटर स्पोर्ट्स हे बंद ठेवण्याचेच निर्देश आहेत. याबराेबरच शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार आहेत.

केरळ येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी पीसीआर तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. अन्य राज्यातून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना काेविड १९ चा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे सक्तीची करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com