नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने शाळा (Schools) ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरात (Nagpur) दररोज चार हजारावंर कोरोना (Corona) रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. (Due to increasing number of corona patients, schools in Nagpur district will remain closed till January 31)
हे देखील पहा -
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाची चिंताजनक स्थिती असल्याने शाळा बंद (Schools Closed) ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना मृत्यूंमुळे प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. याशिवाय लसीकरणावरही भर दिला जातोय.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.