नशा करणाऱ्या तरुणांनी पेटवली चारचाकी गाडी..
नशा करणाऱ्या तरुणांनी पेटवली चारचाकी गाडी..विजय पाटील

नशा करणाऱ्या तरुणांनी पेटवली चारचाकी गाडी..

मिरजेत नशा करणाऱ्या तरुणांनी चारचाकी वाहनावर पेट्रोल टाकुन आग लावण्याची घटना घडली आहे.
Published on

विजय पाटील

सांगली : मिरजेत Miraj नशा करणाऱ्या तरुणांनी चारचाकी वाहनावर पेट्रोल टाकुन आग लावण्याची घटना घडली आहे. यामध्ये वाहनचे मोठे नुकसान झाले आहे. दोघांना पोलिसांनी Police अटक केली आहे. उदगाव वेस शेरबंदे वाडा येथे रात्री दोनच्या सुमार ही घटना घडली होती. Drunk youths set fire to a four-wheeler

संदीप शेरबंदे यांनी आपले चारचाकी वाहन घराजवळ उभे केले होते. रात्री नशेत धुंद असलेल्या इसरत बारगीर आणि रिजवान शिकलगार या दोन तरुणांनी येऊन चारचाकी वाहनावर पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना घडली.. या आगीमध्ये गाडीने पेट घेतला होता.

हे देखील पहा-

गाडीचे चाक पेटल्याने मोठा आवाज झाल्यानंतर संदीप शेरबंदे यांनी घराबाहेर येऊन पाहिले. त्वरित अग्निशमन दलाला Fire Bridged ही माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

नशा करणाऱ्या तरुणांनी पेटवली चारचाकी गाडी..
सोन्याचे आमिष दाखवून लाखांची लूट करणाऱ्या टोळीला अटक

या गाडीवर पाण्याचा मारा करून वाहनाची आग विझविण्यात यश आले. या दरम्यान गाडी आतून जाळून खाक झाली होती. याबाबत शहर पोलिसांनी आरोपी इसरत बारगीर रिजवान शिकलगार याला अटक केली आहे.. त्यांचे वाहनाला आग लावण्याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही...

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com