Dhule News: जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थीच बसले आंदोलनाला; आदिवासी टोकरी कोळी संघटनेचे आंदोलन

जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थीच बसले आंदोलनाला; आदिवासी टोकरी कोळी संघटनेचे आंदोलन
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हे जिल्हा प्रशासनातर्फे जाणीवपूर्वक केले जात आहे. असा (Dhule News) आरोप लावत आदिवासी टोकरे कोळी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जिल्हा प्रशासनाचा निषेध आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला आहे. (Maharashtra News)

Dhule News
Devendra Fadnavis Statement: तोंड काळे केले नसते तर झेंडे दाखवायची वेळ आली नसती; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खडसेंवर हल्लाबोल

आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत धुळे प्रांत अधिकाऱ्यातर्फे यापूर्वी देखील या संदर्भात आंदोलन उपोषण केले आहे. तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. यामुळेच आजचे आंदोलन करण्यात आले आहे.

Dhule News
Dombivili News: ट्रान्सफॉर्मरचे ऑईल अंगावर पडल्‍याने कंत्राटी कर्मचारी भाजला; दुरूस्‍तीचे काम सुरू असताना झाला स्‍फोट

जात प्रमाणपत्र लवकर मिळावे

त्याचबरोबर चिमुकल्या विद्यार्थ्यांसह (Student) कॉलेज कुमारांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होत आमच्या शैक्षणिक नुकसानीस जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप लावत, आम्हाला तात्काळ जात प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com