Maharashtra Congress : काँग्रेसचा युवा नेता निलंबित; सत्यजित तांबेंचा प्रचार केल्याचा ठपका

आता भाेसले यांच्या जागेवर काेणाची निवड हाेणार हे पाहवे लागणार आहे.
Congress, Satyajeet Tambe, Solapur
Congress, Satyajeet Tambe, SolapurSaam Tv

Maharashtra Congress : नाशिक पदवीधर निवडणूकीत (Nashik Graduate Constituency Election) अपक्ष अर्ज भरल्याने शिस्तभंगाची कारवाई म्हणून काॅंग्रेस (congress) पक्षाने सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांना निलंबित केले. त्याचे पडसाद काॅंग्रेसच्या राज्यातील विविध गटात उमटले. तांबे यांच्या समर्थनार्थ अनेकांनी काॅंग्रेस पक्षाशी फारकत घेत तांबे यांचा प्रचार केला.

Congress, Satyajeet Tambe, Solapur
Graduate Constituency Election : हे काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही, शुभांगी पाटलांना अधिका-यांनी हटकलं

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सुमित भोसले यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. प्रदेश युवक काँग्रेसकडून एक परिपत्रक काढत पक्षातील कामात सक्रिय सहभाग नसल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Congress, Satyajeet Tambe, Solapur
Bribe : लाख रुपये मागितली लाच, पन्नास हजार घेताना अधिकारी ACB च्या जाळ्यात

दरम्यान सुमित भोसले (sumit bhosale) यांनी नाशिक (nashik) पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबेंच्या बाजूने प्रचार मोहीम राबवल्याने पक्षाने ही भूमिका घेतली आहे. आता सुमित भाेसले यांच्या जागेवर काेणाची निवड हाेणार हे पाहवे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com