Breaking : नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल!

पोलिसांकडून दुर्घटनेची स्वतंत्रपणे चौकशी होणार!
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आगSaamTvNews
Published On

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडाप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दुर्घटनेची पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी होणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात जीवितहानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन चौकशीनंतर तरतुदीनुसार 3 वर्षे अथवा 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग
Breaking: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग; 10 मृत्यू, 6 गंभीर (पहा Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com