
बुलढाणा : सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळ समोर अज्ञातांनी पुतळा बसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल. (Sindkhedraja Shivaji Maharaj Statue)
सिंदखेडराजा (Sindkhedraja) पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात IPC 447 अन्वये अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
नगर परिषद मुख्याधिकाऱयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केला गुन्हा (Case) दाखल.
रात्री अज्ञात व्यक्तिंनी जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा (Statue) बसविला आहे.
या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.